Nojoto: Largest Storytelling Platform

New मंगेशकर के गाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंगेशकर के गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंगेशकर के गाने.

    PopularLatestVideo

Sushma

#skylining नये दौर कि नयी सी चाहते हैं, आसमां मे उड़ने कि ...... हम तो जीते उन्हीं पुराने जामाने में, लता मंगेशकर के गाने गुनगुनाते हैं, #विचार

read more
mute video

Pavitra Aatma

झीलू के गाने #न्यूज़

read more
mute video

prakash punekar

लता मंगेशकर #कविता

read more
mute video

sahil tayde

लता मंगेशकर #LataMangeshkar #मराठीकविता

read more
ताई तुम्ही केलात तर ध्काच लागला हृदयाला,
 तुमच्या सुरांनी तुम्ही जिंकून घेतलेल साऱ्या विश्वाला.

तुम्ही डोळे बंद करताच पूर्ण देशाचा डोळा पानावला, सूरांच्या विश्वातला आज जणू सूर्य मावळला.

सुवर्ण वाणीतील सुवर्ण स्वर आज हरपलाय,
 तुमच्या जाण्याने ताई हा पूर्ण देश हादरलाय.

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे भारतरत्न तुम्ही होतात, विश्वाला सुरांची नवीन ओळख देणारे स्वररत्न तुम्ही होतात.

तुमची वाणी काना लाच नव्हे तर मनालाही सुख पोचवायची,
 तुम्हाला गाताना ऐकून असे वाटायचे की जणू कोकिळाची राणी गायची.

तुम्ही गेला त्यावर तर खरं नाही तर विश्वास ठेवणेच कठीण झालय ,
तुमच्या रुपात या विश्वातून बहुमूल्य असा रत्न गेलाय.

मनुष्याच्या रूपात ह्या निसर्गाचा तुम्ही अदभुत  चमत्कार होतात,
 स्वरांना आपल्या सुवर्ण वाणीतून प्रदर्शित करणार्‍या तुम्ही एक जादूकर होतात.

लता मंगेशकर हे नाव ऐकताच कानाला एक सुखद स्पर्श मिळतो ,
 तुमच्या जाण्याने पहा आज सारा देश रडतोय.

92 वर्षाच्या जीवनात तुम्ही असे काही केले की पुढील 92 कोटी वर्ष ही तुम्हाला विसरता येणार नाही,
 तुमच्या स्वरांनी प्रत्येकाच्या मनात कोरले तुम्ही तुमचं नाव हे लताताई.

        - साहिल तायडे

©sahil tayde लता मंगेशकर

#LataMangeshkar

ANIL KUMAR PANDEY

मेरी नानी के सुहाने गाने #कॉमेडी

read more
mute video

Santosh Nishad

90s के भूले – बिसरे गाने #ज़िन्दगी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile