Find the Latest Status about www ssc from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, www ssc.
Ramanand Nishad
White 100 छोटी छोटी परीक्षाओं में दिमाग लगाने से अच्छा एक बड़े पद को हासिल करने के लिए सच्चे दिल से मेहनत करो और उस लक्ष्य को हसिल करने में अपनी जान लगा दो, उस लक्ष्य से बढ़ कर आपके लिए कुछ नहीं होना चाहिए, अंत मे आपकी जीत होकर रहेगी। ©Ramanand Nishad SSC #nojohindi
mr janu.
Beautiful Moon Night प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते, त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते. त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते. तो 'हो' म्हणेल की 'नाही" ह्या विचारात रात्र घालवावी लागते. त्याच्या साथी गुलाब तोड्ताना काट्या नि घायाळ व्हावे लागते. इश्काची आग, त्याच्या नकळत त्याच्या हृदयात ही पेट्वावी लागते. प्रेम आपले त्याच्या वर असले तरी त्याचे दुसर्या वर असू सकते अणि जर दुर्दैवाने तसे निघाले त्तर विरह गीत लिहायची तयारी असावी लागते. ©mr maibu. #beautifulmoon @www