Find the Latest Status about त्वां बागा रे lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्वां बागा रे lyrics.
गोरक्ष अशोक उंबरकर
White माणूस मेल्यावर शरीराचं दर्शन घेऊन अंघोळ करतो.. निष्पाप जीवाला खाताना अंगा मांसांचं रक्त पितो.. प्रत्येक दगड मंदिरात जाऊन देव बनून जातो.. माणूस मंदिरात जाऊन सुध्धा दगड बनून राहतो.. ज्या मासिक पाळीमुळे जन्म माणसाचा होतो.. तिलाच आयुष्यभर समाज विटाळ म्हणत राहतो.. माझं माझं म्हणत सगळं भ्रमात जगत राहतो.. सगळं काही इथेच सोडून एकटाच सोडून जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर वाह रे माणसा..
वाह रे माणसा..
read moreMohan raj
अगर आप खुद का साथ देंगे तो आपको कोई गिरा नहीं सकता यदि त्वं स्वस्य पोषणं करोषि तर्हि त्वां कोऽपि अवतारयितुं न शक्नोति If you support yourself then no one can bring you down Dhanywaad Har Har Mahadev ©Mohan raj #Life Lessons यदि त्वं स्वस्य पोषणं करोषि तर्हि त्वां कोऽपि अवतारयितुं न शक्नोति
Life Lessons यदि त्वं स्वस्य पोषणं करोषि तर्हि त्वां कोऽपि अवतारयितुं न शक्नोति
read more