Find the Latest Status about दसरा शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसरा शुभेच्छा.
royal_shetkari
Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे ©royal_shetkari गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
read moreRavindra Rajdev
White Good evening Nojoto friends 💖💖💖💖💖 ©Mr.Ravi Rajdev #GoodMorning advocate SURAJ PAL SINGH Kamlesh Kandpal Anju Sumit Raj Chauhan Rakesh Srivastava महिला दिन मराठी कविता वाढदिवसाच्या श
#GoodMorning advocate SURAJ PAL SINGH Kamlesh Kandpal Anju Sumit Raj Chauhan Rakesh Srivastava महिला दिन मराठी कविता वाढदिवसाच्या श
read moreAarya Rathod
नातं अतूट मजबूत असावं... उंबराच्या शेजारी तुळस असावं... भाऊ बहिणीचं हे पवित्र नातं आहे बांधवांनो त्याच्याशी कधीच न रुसावं... ©Aarya Rathod भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो 🙏🙏🙏💐💐💐
भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो 🙏🙏🙏💐💐💐
read moretechnical sunny aarti Sunny Khude
मराठी बिग बॉस विनर सोशल स्टार सूरज चव्हाण विनर झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 20 oct 2024 #Shorts
read moretechnical sunny aarti Sunny Khude
करवा चौथ च्या हार्दिक शुभेच्छा technical sunny aarti sunil khude 20 oct 2024 #Shorts
read more