Nojoto: Largest Storytelling Platform

New kaabil srt Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about kaabil srt from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kaabil srt.

    LatestPopularVideo

Vikas Yadav

SRT #story

read more
आयुष्यात सगळ्यात जास्त ठोके कोणी वाढवले असतिल? सगळ्यात जास्त टेंशन स्वतःलाच कोणी द्यायला भाग पाडले? सगळे काही सोडून अगदी एक वेळ कोणी श्वास थांबवायला भाग पाडले? उत्तर एकच आहे अर्थातच "सचिन रमेश तेंडुलकर". आयुष्यात प्रेमात पण जेवढे टेंशन ना दिले ना घेतले जेवढे ह्याच्या बॅटिंग ने दिले. काय होत असे का होत असे. हा क्रिकेट चा देव वैगेरे झाला त्याला केला हा प्रश्ण नाही.आम्ही काय काय केलाय त्यावेळी मॅच बघायला अणि त्याहीपेक्षा रेडियो वर त्या मॅच ची commentary ऐकायला. डोंगर रानात म्हशी राखताना तर कधी घरा वर चढून antina ठीक करताना. एक ना अश्या हजार आठवणी क्रिकेटच्या फक्त एका मूळे. ह्याची बॅटिंग चालू असताना तुम्ही कोणताही गुन्हा करू शकता ज्याने बोलले ते एकदम खर. मीच काय सगळ्यांच्या आठवणी आहेत. एकाच व्यक्तीने ज्याने देश एकत्र बांधला. सचिन खेळतोय तोपर्यंत जिवंत असायचे लोक. Out झाला की बरेच out पण झालेत. विशेष हेच तुम्हाला अणि मला स्वर्ग सुखाच्या आठवणी देणार्‍या अणि खरच आपले बालपण स्वर्गा सारखे बनविणाऱ्या सचिन ला खूप खूप शुभेच्छा..... SRT

subzar gull

#srt

read more

Rajjib Dulakakharia

Love srt.....

read more

Sailesh Dave

srt #Sapnokiudaan #Life

read more

SAMRAT SRT

#nojato SRT #लव

read more

Neha@Nehit_Enola

Mukesh

danav

kaabil

read more

dailylines27

#Kaabil

read more
such mai busy ho ya ab hum yaad aane ke kabil nhi hai💔

-dailylines27 #kaabil

Raj Kumar

#Kaabil #films

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile