Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यासारखी नको तुच हवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यासारखी नको तुच हवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासारखी नको तुच हवी.

Stories related to तुझ्यासारखी नको तुच हवी

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

सखी असावी तुझ्यासारखी...

read more
सखी असावी तुझ्यासारखी
सदैव उत्साहात राहणारी.. 
मनमोकळेपणाने बोलणारी.. 
हसतमुखाने राहणारी.. 
चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. 
मनावरील दडपण दूर करणारी ..
सखी असावी तुझ्यासारखी
सुखात भावनांस कंट्रोल करणारी,
चुकल्यावर हक्काने ओरडणारी
संकटात स्वत:हून आधार बनणारी..
सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी..
सखी असावी तुझ्यासारखी
प्रेमाने मजवर जीव लावणारी,
सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी
जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. 
सखी असावी तुझ्यासारखी...

Balaji naikwadi

तुच

read more
तुच सखी तुच साथी
तुच राणी तुच नाती
अशी आहेस तू
माझी अर्धगीनी तुच

Sunil Zarikar

फक्त तुच..

read more
असु दे कितीही प्रेम कथा लोक आपल्या प्रेमाचेच उदाहरण देतील.. 
अनेक सुंदरी आहेत या जगात, पण तुच केला आहेस कब्जा या ह्रदयावर तर त्या कश्या प्रवेश करतील.. 
आहे तुझे प्रेम खरे..
भरू दे आकाश कितीही ढगांनी
तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,
लाख येवू दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे ते अडथळे नक्कीच झुकतील.. फक्त तुच..

Siddhu Kalel

फक्त तुच #Life

read more

alisha kamble

तुच💕

read more

Vrishali G

तुझे तुच...

read more

Sunil Zarikar

प्रेम तुच माझ

read more
प्रेम हा शब्द जेव्हा माहित झाला, 
तुझाच विचार मनात आला.. 
नव्हता मजला अर्थही माहित प्रेमाचा, 
तु आलीस या जिवानात की तोही उलगडायचा.
तु-मला, मी-तुला बघुन हसण्याचो, 
तुझ्या सुखाची प्रथना नेहमीच करायचो.. 
कळत नव्हतं हे काय असतं,
वाटे प्रेम वेगळ काही नसतं.. 
हळूहळू कळला अर्थ प्रेमाचा,
वाढला विश्वास आणखी मनाचा..
समजवायचाय तोही अर्थ तुला,
प्रेमाने एकदा भेटुन मला...
नको जाऊस तु अशी लांब,
बघु दे मनभरून तुला क्षणभर जरा थांब...  प्रेम तुच माझ

Kirti Nitinraje Anuse

तुच हवा आहेस....

read more
तुझ्या प्रेमाने रडवल आहे खुप 
तुझ्या येन्याची वाट पहायला लावुन तरसवल आहे खुप, 
मी तुझ्यवर जिवापाड प्रेम केले अन् करनारही.         माझ्या या मजबुरीला तु आजमावल आहे खुप
दिली आहेस तु मला एक जखम.... 
अन् वरून लावलेस प्रेमाचे मलम... 
या धक्क्यातुन सावराव लागनार हे निश्चित 
कारन माझ मन आहे मजबुर 
त्याला तुच हवा आहेस अजुन.... #NojotoQuote तुच हवा आहेस....

sandy

नको फुला सारकी शंभर सुंगध देणारी, नको सुर्या सारखी सतत तापलेली, नको चंद्रा सारखी दिवसा साथ न देणारी, नको सावली सारखी कायम पाठलाग करणारी, #Quote #nojotophoto

read more
 नको फुला सारकी
शंभर सुंगध देणारी,
नको सुर्या सारखी
सतत तापलेली,
नको चंद्रा सारखी
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी
कायम पाठलाग करणारी,

Miss_Akanksha_12

फक्त तुच❣ #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile