Find the Latest Status about गर्जा महाराष्ट्र माझा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्जा महाराष्ट्र माझा lyrics.
Rajendrakumar Shelke
#5LinePoetry *शिर्षक:-माझा महाराष्ट्र* *काव्यबत्तीशी काव्यलेखन* ************************ काय सांगू तुम्हाला माझ्या संस्कृतीची *थोरवी,* पुण्यवंतांची भूमी अभंगातून बोले *ओवी.* महाराष्ट्राला आहे साधुसंतांची हि *पुण्याई,* राजे शिवाजी यांनी जन्म घेतला *नवलाई.* या माय मराठीला साहित्यांची हि *परंपरा,* साऱ्या जगाला मिळे वसा अमृताचा तो *खरा,* बळीराजा हा माझा मातीत उगवतो *सोने,* कष्टाची गातो गाणी डोलती पिके या *वाऱ्याने.* माझ्या महाराष्ट्रात रांग सह्याद्री *पर्वतांची,* निसर्गाच्या कृपेने साथ भक्कम या *किल्ल्यांची.* अशा महाराष्ट्रात दिसे मराठी फक्त *बाणा,* साऱ्या जगाला वाटे प्रिय मराठी *नजराणा.* -------------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke माझा महाराष्ट्र
Priya Tambde
sandy
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र..... ✍️sandy✍️
Monika jayesh Shah
माझा महाराष्ट्र जय जवान-जय किसान! भारत आमचा महान! अनेक प्रदेश-अनेक भाषा! त्यात उंच महाराष्ट्र माझा ! गोड़ माझी मराठी भाषा! थोर संतांची भूमि! वीर शिवाजी झाला महान! विद्येचे माहेर घर; साहित्याचे नंदन वन! उद्योगाचे आकषऀण! विठ्ठल भक्तिचे सुंदर गान! अस माझा महाराष्ट्र महान! या पुण्य भूमिला शत शत नमन! ©Monika Shah माझा महाराष्ट्र जय जवान-जय किसान! भारत आमचा महान! अनेक प्रदेश-अनेक भाषा! त्यात उंच महाराष्ट्र माझा ! गोड़ माझी मराठी भाषा! थोर संतांच
sandy
माझा महाराष्ट्र माझा पक्ष .... नको घराणेशाही... पाहिजे आम्हाला लोकशाही.. तरूणाईच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी लवकरच.. तुमचा पक्ष येतोय.. 📝🙏
ujwala Ingale
माझा अनुभव माझा विचार....!!!!
Prashant 4PUBLIC
साम, दाम, दण्ड, भेद ... क्या होता है ये आज फिर साबित हो गया !?! जो पवार साब जांच एजेंसियों के चक्कर मे थे, जिस पर अंडरवर्ल्ड के साथी होने का आरोप लगा, जो घोटालेबाज़ कहे जाते रहे.. ये सब आरोपी अब उसी #BJP की बैसाखी बन गये हैं! #महाराष्ट्र