Nojoto: Largest Storytelling Platform

New दाहक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाहक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाहक.

Related Stories

    LatestPopularVideo

Mahesh Rawat

आलीराजपूर में Mahesh radar दाहक नाका पे हैं #कॉमेडी

read more

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उन्हाच्या दाहकतेत... #उन्हाच्यादाहकतेत हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उन्हाच्या दाहकतेत
फुटतो झरा अंगाला
जो खरचटून जातो
प्रत्येक अवयवाला

रवीचा शूल काटेरी
असा भेदून जातो की
मिळेना गारवा कोठे 
जलावाचून कायेला

लाही अंगांगाची होते
धरणीच्या मरूद्यानी
उष्ण लहरी श्वासाच्या
टाळ देती तपनाला

बघू यात फुलणारे
पळस मी होईन का?
नसता; बहरेन मी
येईल कोणी छायेला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

उन्हाच्या दाहकतेत...
#उन्हाच्यादाहकतेत

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उन्हाच्या दाहकतेत... #उन्हाच्यादाहकतेत हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उन्हाच्या दाहकतेत भासावा
सखे,तुझ्या प्रेमाचा ओलावा।
वाढता दाहकता मनी माझ्या
तू प्रेमाचा "कुलर" लावावा। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

उन्हाच्या दाहकतेत...
#उन्हाच्यादाहकतेत

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उन्हाच्या दाहकतेत... #उन्हाच्यादाहकतेत हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुलर लावेल मी
प्रेमाचा ।।
प्रश्न येतो तो
लाईटबिल भरण्याचा ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

उन्हाच्या दाहकतेत...
#उन्हाच्यादाहकतेत

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो

vishnu thore

शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो #nojotophoto

read more
 शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो

Divyanshu Pathak

#komal sharma #shweta sharma इसी स्वरूप को दूसरी तरह से भी देखा जा सकता है। शिक्षा में बुद्धि और शरीर का पोषण होता है। मन और आत्मा नगण्य या

read more
प्रकृति ने जीवन को पूर्णता देने के लिए नर-नारी दो भाव बनाए
और हमने स्वेच्छा से अपूर्णता को स्वीकार किया।
एक तरह से तो प्रकृति को चुनौती ही दी है।
तब जीवन में सुख कैसे प्रवेश करेगा। #komal sharma #shweta sharma
इसी स्वरूप को दूसरी तरह से भी देखा जा सकता है। शिक्षा में बुद्धि और शरीर का पोषण होता है। मन और आत्मा नगण्य या

sandy

#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा.. डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत #story #nojotophoto

read more
 #सांगा कसं #जगायचं ? 

कण्हत कण्हत की  गाणं म्हणत ? 
तुम्हीच ठरवा..

डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! 
उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile