Find the Latest Status about जायला उशीर झाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायला उशीर झाला.
dinesh Rajiram gajbhiye
सांगायला मला थोडा उशीर झाला मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला
Kunal Salve
उशीर झाला मग समजलं तिच्यासाठी मी फक्त संवादा पुरता उरलो जपत आलो जिच्यासाठी मी शब्दांना तिला चुकूनही कधीच ना मी एक शब्द कळलो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQu
yogesh atmaram ambawale
उशीर झाला की खूप काही घडते, ऑफिस ला बॉस चे ऐकावे लागते, शाळेत वर्गाबाहेर उभे राहावे लागते. उशीर झाला की खूप काही घडते, प्रेयसी रागावते रुसून बसते, बायको मात्र नको ते प्रश्न विचारते. उशीर झाला की खूप काही घडते, घाईघाईत चालवता वाहन अपघात घडते. कधी जीव जातो तर कधी थोडक्यात बचावते. सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया.
pooja d
आता खरच उशीर झाला ह्या सर्व तुझ्या बोलण्याला ।। सांगायला हवं होतं आधीच आता मन पुरत तुझ्यात गुंतलेलं ।। मनाला सावरण आता होईल कठीण जर गेलास तू आता तर मी वेडी होईल ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQu
pooja d
उशीर झाला तुला यायला बघितली वाट खूप तुझी ।। हातावर मेहंदी लागली दुसऱ्याच्या नावाची ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQu
yogesh atmaram ambawale
घरी कुणी वाट पाहत आहे, विसरून चालणार नाही. वाहने सावकाश चालवा, उशीर झाला काही हरकत नाही. सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया.
Vinod Umratkar
सांगा! तीला, घरी जायला। वेळ लागे मला घरी यायला। ☺️☺️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQu
yogesh atmaram ambawale
सासू बाईंना एक दिवस उशीर झाला असता,... बायकोचा वाढदिवस चार वर्षातून एकदा आला असता. 😆😂😉 सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
थोडा उशीर झाला तरी चालेल, Wrong Side मारू नका. रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू आहे, वाहतुकीचे नियम मोडू नका. सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया.