Nojoto: Largest Storytelling Platform

New मी तुझी कोण आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मी तुझी कोण आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी तुझी कोण आहे.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

read more
तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे..
तो मी जीवापेक्षा जास्त जपुन ठेवला आहे..
मानु तुझ्यासाठी माझे वचन, शपथा खोटारड्या आहे..
पण, 
बघ एकदा मागे वळुन ती वेळ, तो दिवस आजही तिथेच आहे..
आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

Vasundhara Jadhav

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव #मराठीकविता

read more
mute video

Santosh murkhe

डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे... #मराठीकविता

read more
mute video

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more
mute video

Suraj Dhunde

ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी_कोण_रे_तुझी मी_मराठी मराठीकविता darkdevil ती प्रेम

read more
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

मी ऊन्हात जो उभा
तू मंद सावली,
मी किनारा तुझा
अन् नदी तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

रात्र होता कधी 
भीती वाटते मला,
का भोवती मना
का काळोख उद्भवला,
त्या रात्री वरती
जी विजय पतंगा लावी,
तू पहाट ती माझी
तू पहाट ती माझी
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

शब्द हरवता कधी
का जीभ लळखळावी,
भावना ज्या नकळत
येतात ओठांवरती,
ती प्रत्येक कविता
ओवी ग तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

©Suraj Dhunde ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?
#मी_कोण_रे_तुझी
#मी_मराठी 
#मराठीकविता 
#darkdevil 
#ती 
#प्रेम

@wr. pallavi

#मी तुझी तू माझा #मराठीप्रेम

read more
mute video

ANUJAA LAD

#ओळखा पाहू मी कोणटाइमपास #जानकारी

read more
mute video

Gulmohar

मी वाट पाहतोय तुझी. #standAlone

read more
तुझ्याशी बोलायचं गं मला... खूप काही बोलायचं आहे. 
मनातलं सगळं काही सांगायचं आहे. अजूनही मी तिथेच थांबलोय, जिथे तु मला सोडून गेली होतीस. मला माहिती एक ना एक दिवस तुला माझी आठवण येईल आणि तु मला शोधत शोधत येशील. मी थांबलोय तुझ्यासाठी तुझी वाट पाहत.
येशील ना...?

©Gulmohar मी वाट पाहतोय तुझी.

#standAlone

nitsmit penshanwar

नित मी तुझी स्मित #OneSeason #मराठीकविता

read more
तुझ्या नावाच कुंकू लावलय अस
 सुर्याला सायंकाळच चढलय तेज जस

गुलाबाच फुल लाल रंगलय अस
तुझ्या प्रेमात पाऊसांनी भिजलय जस


तुझ्या प्रितीच खुळ मला आता लागलय अस
तुझ्या शिवाय जगण अवघड झालय जस

तुझ्या नावातच प्रेम जडलय अस
तुझ्या नावानेच स्मित हास्य गाली आल जस

सस्मितच्या नावाला मी नाव जोडल अस
सात जन्माच पारण फिटलय जस ..तुझ्या नावाच कुंकू लावलय।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit नित मी तुझी स्मित

#OneSeason

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???
loader
Home
Explore
Events
Notification
Profile