Find the Latest Status about शिवरायांना कोणी मारले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवरायांना कोणी मारले.
Tejas Jadhav (TAJ)
आज ३ एप्रिल.... आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा... हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!! अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली.... तो सूर्य मावळला....!! पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले.... तो सूर्य मावळला...!! आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली.... तो सूर्य मावळला...! हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले.... तो सूर्य मावळला...! जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही.... तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!! मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!! मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!! (मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
vishnu thore
लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी वांझपणाचे जगणे झाले असली काही नकली कोणी -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
Akshay Sonar™
आपल कोणीतरी.... कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी, कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी, कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी, कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी, कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी, काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं, पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... आपल कोणी तरी #firstquote
Minakshi Babar
कोणी सांगेल का मला......? काल अचानक प्रश्न पडला मला मुलगा -मुलगी भेद करण्याची माणसाकडे आली कुठून कला कोणी सांगेल का मला.....? मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी तर कोणी होत दुःखी ह्यात माझी काय चुकी कोणी सांगेल का मला.............? मानत कोणी लक्ष्मी मला कोणी मानत दरिद्री मी आहेतरी कोण कोणी सांगेल का मला........? मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा दादाला फक्त एकदा हा कोणता कायदा कोणी सांगेल का मला.................? खूप पडलेत मला प्रश्न असेच मनात राहिलेत ते तसेच कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?
sonal
कोणी कोणासाठी नसत.... फक्त सवय पडते काही व्यक्तींची जी सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑
Mahesh Desale
असू नये नयनात कोणी.. बसू नये हृदयात कोणी... न जाणता पडत असतो पाऊस आठवणीत असू नये कोणी... - महेश 8806646250 ©Mahesh Desale असू नये नयनात कोणी.. बसू नये हृदयात कोणी... न जाणता पडत असतो पाऊस आठवणीत असू नये कोणी... - महेश 8806646250 #Love
omedtiz
तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!!🥺❤️👸 ©omedtiz तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!! . . #marathiloveshayari #love #omedtiz