Nojoto: Largest Storytelling Platform

New नको होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नको होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नको होते.

    PopularLatestVideo

Secret Quotes

शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते ते सहन नव्हते होत तरीही केले, कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची थोडी पण ज

read more
 मला असं जाळल्या शिवाय जमत
नाही वाटत तुम्हाला, 
बळच दूर राहिलो मी आज माझ्या
जीवा पासून,,
साध भोळ रुप तिचे खूप जीव वेधून
गेल आज,
जसे पहिल्यांदा मी डोळे उघडे ठेवून
स्वप्न बघत होतो,,
तिला मिठीत घेऊन मी तिच्यात बे
धूंद होऊन मी तिचे ह्रिदय स्पर्श करत
होतो,
कसली आस होती नाही माहित कसा
जीव कासावीस होत होता नाही माहित, 
पण जे काही होत ते परत नकोय म्हणून
दूर निघून गेलो नाहीतर तिला यावेच लागेल
असते आज माझ्या कडे माझ्या मिठीत... शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं
काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते
ते सहन नव्हते होत तरीही केले,
कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची
थोडी पण ज

Secret Quotes

मला नका सांगू आणि माझ्याकडून काढून पण घेऊ नका मला बाकीचे काही घेणं नाहीये, पण माझ्यात जर कोणी परत पाऊल ठेवत असेल तर बघणार नाही कुठले नातं न

read more
 खूप गैरसमज होतोय तुमचा खरंच, 
आणि माझा पण करताय तुम्ही खरंच,
त्या एका व्यक्तीची अडचण नाही पण
राग नाही त्यावर असा ही विषय नाही होत, 
राग आहेत फक्त देईल त्याला ही त्याचे उत्तर
आणि त्याला ही द्यावी लागतील काही उत्तरे,
प्रश्न त्याचा नाहीये आणि त्या कुणावरुन मी
बोलतोय, आज दिसत अर्ध्या रात्री काही गोष्टी
घडतात परत सकाळी हिस्टरी क्लिअर केली
जात आहेत, थोडक्यात सांगायचे तर लाइक
कंमेंट करून सकाळी डिसलाइक करतात,
पागल आहेत का मी, का वेडात काढताय मला,
त्या एका व्यक्ती वरून काही बोलतच नाहीये मी,
अजून आहेत ज्या साठी मला आज सतरा अकाउंट
बघावे लागतं आहेत, तुझे एक अकाउंट नाहीये
आणि प्रत्येक अकाउंट वर मी ब्लॉक आहेत ना,
पण रोज काही तुझ्या स्वतः हून चुका घडतात,
उगाच राग नाहीये आता तुझ्यावर काय गरज तुला
त्या लोकांची का जवळ केलं जातंय त्यांना, तसे
तर मला दूर करायच म्हणून हे चांगले असेल तर
 सरळ बोल मला स्वतःहून जातो तुमच्या आयुष्यातून
आणि जे आता प्रश्न पाडलेत ना ते खरे असेल तर
सांगा नाही अडचण बनणार तुमच्या त्या नात्यात,
उगाच माझ्या कडून काही गोष्टी घडायला नको, 
मागे पुढे नाही बघणार मी आता कोण किती पाण्यात आहेत दाखवून देणार. मला नका सांगू आणि माझ्याकडून काढून पण घेऊ
नका मला बाकीचे काही घेणं नाहीये, पण माझ्यात
जर कोणी परत पाऊल ठेवत असेल तर बघणार
नाही कुठले नातं न

sandy

 👉#मतदान_करा..!
#लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको..

#लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक..
#भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागर

sandy

#लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरो #story #nojotophoto #पळुन

read more
 #लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन

हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘#छुमंतर’ म्हटल्याबरो

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

Ashwini Mengane

नको #lost #poem

read more
नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

प्रल्हाद दुधाळ

#चिंता नको

read more
mute video

harshala patil

नको मोडू आस #poem

read more
अंधारलेल्या दिशा नी 
येईल प्रकाश 
सोडू नको धीर कष्टाची 
घे हाती कास 
येतील हाती डाव सारे  
नको मोडू आस ..
दाही दिशांनी येईल 
तो पुनवेचा प्रकाश..
Harshala patil नको मोडू आस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile