Nojoto: Largest Storytelling Platform

Best नकोच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नकोच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नकोच आता, नको आहे, नको नको, नको होता, नको नाही,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#नकोच मजला कोणते शब्द भरजरी नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी

read more
नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात
सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी

मन वेडावते खुळ्यागत शापित एकांतात
अश्रू कोसळण्यास कधीचे अधीर जरी

डगमगली जरी प्रेमाची नौका हिंदोळ्यावर
नात्यांचा प्रवास न्यावा लागेल पैलतीरी
RJ कैलास #नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात
सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile