Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळातून पडले कमळाचे फुल गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळातून पडले कमळाचे फुल गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळातून पडले कमळाचे फुल गाणं.

    PopularLatestVideo

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more
mute video

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

Dilipkashyap

#फुल

read more
ये फुल भी कितने मासूम होते हैं अपनी खूबसूरती यूँ ही लुटा देते हैं
चाहे वह किसी की स्वागत के लिए हो या किसी की सेज के लिए हो। #फुल

Kailas Tidke

#OpenPoetry इस भीड मे खुद से
 मिला करो...
मायूसी के आलम मे
फुल सा खिला करो..
®कैलास #फुल

Lina

उगल्यावर फुल ते उदया 
किती सुंदर दिसणार 
गुलदानात दुसऱ्याच्या 
कळी ती आज दिसली....

©Lina #फुल....

Vrishali G

फुल

read more
फुल है बहोत प्यारे पर काटो पर सोते है 
अपने रंग को खुशबू को 
बिखराते है 

चुभ जाये कांटे 
तो भी कभी नही रोते 
सदा हसते हसाते ही रहते है फुल

Vrishali G

फुल

read more
हे फुल माझ्या प्रीतीचे 
सदैव राहू देत तुझ्या हातात 
फ़क्त तुझीच साथ आहे मला 
या अफाट पसरलेल्या जगात फुल

Kunal Salve

#फुल

read more
शब्द झाली माझी बोलकी 
पुटपूटलीस जेव्हा तु हलकी 
ओठाचं तुझ्या पाकळ्यागत डोलनं पाहिलं
आणि,ओठांनी माझ्या मला पूर्ण फुलच मागितलं ! #फुल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile