Find the Latest Status about गोंदन काढणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोंदन काढणे.
Kunal Salve
प्रेम मनात ठेऊन माझं नाव ओठांवर घेऊन शेवटी तु केलास पहा प्रेमाचा चोथा मी सुरुवातीला भारावून गेलो तुला मी पूजत गेलो शेवटी काय मी केले पहा एका दगडावर फोडला माझाच माथा ! नाही परत इजा मी मला करणे नाही उरात वजा मी मलाच आता करणे नाहीच माझी वरात मी आता शब्दांची तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे ! एकदा केलं आहे प्र
yogesh atmaram ambawale
कोरोना परत येतोय.. येऊ द्या..आता कोण त्याला भितोय. भीतीदायक त्याच्या ह्या सोबतीला,आता वर्ष ही होतोय. घाबरलो आम्ही पहिले खूप त्याला, पण आता लस ही आलीय त्याच्या विरोधाला. तयार आता आम्ही अजून जोमाने लढायला, सर्व नियम पुन्हा पाळू त्याचा हल्ला परतावायला. धुवू हात वारंवार आता,तोंडावर मास्क ही लावू, विनाकारण सहल काढणे सोडू शक्यतो घरीच राहू. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQu
sandy
#स्पेस... खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असली मंद हवा आणि त्यात खराब असलेला मुड,अजुनच नैराश्य येत होतं.ह्याच म्हणणं होत की भरल्या घरात
sandy
❤️💛❤️ स्पेस... 💛❤️💛 खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असली मंद हवा आणि त्यात खराब असलेला मुड,अजुनच नैराश्य येत होतं.ह्याच म्हणणं होत

साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना
sandy
'प्रेम की फक्त मैत्री' "अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे