Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री दिनाच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री दिनाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री दिनाच्या शुभेच्छा.

Stories related to मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Kalpana Korgaonkar

🙏🌸 सर्वाना महाशिवरात्री च्या शुभेच्छा 🌸🙏हर हर mahadev🌸🙏

read more
🙏🌸शुभ महाशिवरात्री 🌸🙏

©Kalpana Korgaonkar 🙏🌸 सर्वाना महाशिवरात्री च्या शुभेच्छा 🌸🙏हर हर mahadev🌸🙏

Navnath J Chitte

मैत्री

read more
White मित्र एक तर राधेय सारखा असावा की धर्म अधर्म सगळं माहिती असून मैत्री साठी उभा असणारा, मित्र असावा कवी कलश सारखा मृत्यू समोर दिसत असताना शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा, मित्र असावा कृष्ण सारखा जगाचा मालक असून मित्राच्या रथाचा सारथी म्हणून निःसंकोचपणे मार्गदर्शन करणारा.
नाहीतर आजचे मित्र फक्त time pass साठी मैत्री जपतात.
😊वा रे दुनिया

©Navnath J Chitte मैत्री

Kalpana Korgaonkar

गणतंत्रदिवसा च्या शुभेच्छा सर्वाना 🧡🤍💙💚

read more
गणतंत्रदिवसा च्या सुभेच्या 🧡🤍💙💚

©Kalpana Korgaonkar गणतंत्रदिवसा च्या शुभेच्छा सर्वाना 🧡🤍💙💚

Kunal Tadse

मराठी कविता मैत्री मराठी कविता प्रेमाच्या निरोप समारंभ मराठी कविता 5 वी मराठी कविता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

read more
sk kunal 1 4 3

©Kunal Tadse  मराठी कविता मैत्री मराठी कविता प्रेमाच्या निरोप समारंभ मराठी कविता 5 वी मराठी कविता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Anisha Kiratkarve

#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

read more
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय,
चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय......

आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला....

आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे...
मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे...

आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला,
ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला....

©Anisha Kiratkarve #Couple  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

Vilas Bhoir

#sunset_time मराठी कविता मैत्री

read more
White नयनात भास तुझा
का सारखा छळतो
न दिसता सखे तु
वळून तुला पाहतो

भिरभिर करि मन 
तुझ्या भोवती असे
गुंतल्या या जीवास
सांग सोडवावे कसे

©Vilas Bhoir #sunset_time  मराठी कविता मैत्री

Anisha Kiratkarve

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile