Find the Best मैत्री Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about'मैत्री whatsapp status video', असावी एक मैत्रीण, मैत्रीची शायरी मराठी, मैत्रीवर शायरी, मैत्रीची शायरी,
Mayuri Bhosale
White मैत्री 👭 मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁 पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴 असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂 ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝 हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️ सगळ्यांसाठी असतो तो क्षणच खास.🎊🎉 शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀 मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗 येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️ तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅 किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️ दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊 सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭 त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅 नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿 जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏 ©Mayuri Bhosale #मैत्री
Adv.Raj Kadam
दोन पावलांचं अंतर होत दोघांच्यात पण तो त्याच्या विश्वात आणी मी मात्र त्याच्या विश्वात... ©Raj Kadam #truefriends #marathi #मैत्री
Amit Singhal "Aseemit"
मेरे लिए मित्रों की मैत्री से बढ़कर कुछ भी नहीं, जीवन में नये पुराने मित्रों से हटकर कुछ भी नहीं। बचपन से यौवन तक, यौवन से लेकर अब तक, मैत्री ही हृदय में रही, धरती से लेकर आकाश तक। ©Amit Singhal "Aseemit" #मैत्री
Dileep Bhope
नकोच नाती स्वार्थ भरली जातात तडे विश्वास पोकळ माणसाहून भली कैकदा झाडाझुडुपांसी मैत्री अढळ ©Dileep Bhope #मैत्री
Yogeshwari Mukta
यारों की यारी ❤️ #यारी #दोस्त #मैत्री #friends #Friendship #yarrokiyarri #मित्र #मैफिल जुगनू #सितारे
read moreRashmi Hule
मैत्री एक पुस्तक, बालपणापासून जीवाशी जपलेले काही पाने भरलेली,काही कोरी... काही सुगंधित, दरवळणारी... काही जूनी पुसट... चुरगळलेली... काही सदैव साथ देणारी तर काही नुसतीच फडफडणारी...निसटती... तरीही मनात लपलेली,आठवणीत जपलेली.... #मैत्री
Rashmi Hule
ना रक्ताची ना नात्याची चालता मैत्रीची ही वाट.... अपसुकच जुळलेल्या धाग्यांनी बसली आयुष्याची रेशीमगाठ... #मैत्री #रेशीमगाठ #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Rashmi Hule
मैत्री ही गरज असते गरज म्हणजे मैत्री नसते.. #मैत्री #गरज#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Rashmi Hule
उधळले रंग मैत्रीचे, रंग सारे वेगळे कोणता तुझा रंग कोणता माझा कोणास काही ना कळे.. हेच गुपित आपुल्या मैत्रीचे आगळे #yqtai #yqdidi #yqbaba #bestmarathiquotes #मैत्री, rashmi, hindi in caption. quote on friendships-. Dosto k alag alag rang hote h. But jab ghulmil jate h to ye difference pehachanana mushil hota h..
#yqtai #yqdidi #yqbaba #bestmarathiquotes #मैत्री, rashmi, hindi in caption. quote on friendships-. Dosto k alag alag rang hote h. But jab ghulmil jate h to ye difference pehachanana mushil hota h..
read more