Find the Latest Status about created by credit reality tv from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, created by credit reality tv.
ShivasStudio
White Finding out who I am, and remaining that soul forever is the best thing we do to ourselves... ©ShivasStudio #Reality
Purva Deshmukh
White "निसर्ग नियम" वादळाच्या वाऱ्यात नाहीसा होणारा पसारा अन् वादामुळे निर्माण होणाऱ्या शंका यांचा मेळ जणू सारखाच. ...... निसर्गावर विश्वास ठेऊन डोलारा उभा होतो, पण मानवी चुकांमुळे भूकंपाच्या धक्यात तो जमीनदोस्त होतो. ...... माणसावर जिवापार प्रेम अन् विश्वास ठेऊन तो ऐकवेल तो शब्द खरा मानतो, पण तोच विश्वास आपल्या विरोधात वापरून विश्वासाची हत्या होते तेव्हा जीव कोलमडतो. ........ विश्वासाच्या व्ह्याखेचा अन् आपलेपणाचा मेळ ह्या जन्मात तरी लागेल का..... की विश्वासू माणसाकडून दुखवण्याचि भावना कायम जाणवत राहील कोण जाणे.... - पूर्वा देशमुख. ©Purva Deshmukh reality
reality #Shayari
read more