Find the Latest Status about केवळ चेहर्यावर घाम येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केवळ चेहर्यावर घाम येणे.
मलंग
समुंदर सा दिल हैं तुम्हारा अब दरिया हो जायेगा गेहूं के कटाई में मुंह करिया हो जायेगा । 😂🤣 ©मलंग #घाम
राहुलकुमार जे
उचलून पाकळ्यांचा मी,लांब हार केला हार टाकण्याअगोदर धागा तुटून गेला.😢😢😢 केवळ तिच्यासाठी
ओम नमः शिवाय
Swapnil Parab
गोव्यात चोवीस तासांत केवळ २५३ नवे रुग्ण. ९ जणांचा मृत्यू * चाचण्या घटल्या. १,६९५ पैकी १,४४२ निगेटिव्ह * पॉझिटिव्हिटी दर १४.९३ टक्के * एकूण मृत २,९३७ ©Swapnil Parab गोव्यात चोवीस तासांत केवळ २५३ नवे रुग्#covid #corona
प्रकाश साळवी
सुंदर हिरव्या रानामधुनी अशी पाऊलवाट असावी हिरवे जीवन होवून जावे या दुनियेची खंत नसावी ** असे असावे घरकुल आपुले असा असावा एकांतही तुझ्या सोबती विरून जावे भग्न जीवनाचे गीतही ** प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर