Find the Latest Status about सीमेवरील सैनिकांचे जीवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सीमेवरील सैनिकांचे जीवन.
nisha Kharatshinde
सीमेवरील जवान रक्तबंबाळ होतो जवान माझा सीमेवरती लढताना... श्र्वास अखेरचा सोडतो आठवत उंबरठा घरचा ओलांडताना.. असेल ती चुलीपाशी अन् माय गोठ्यात नांगर ओढतोय बाप शेतामध्ये गुरं नि ढोरं चरताना अन् तान्हं रडताना दारामध्ये सांडत होते अश्रू अबोल ते डोळे होते नभाकडे दिली आहूती या प्राणाची काय मागू या देशाकडे व्यर्थ ना हो जाए बलीदान आहुती देतोय रोज एक जवान या धरतीचे पुत्र तुम्ही ही व्हा जागे..आत्मनिर्भर अन् बलवान विसावतोय मी कुशीत माईच्या देश कुटुंब तुमच्या हवाली थेंब न सोडणारे तुम्ही रक्ताचा कोण करणार देशाची रखवाली? ✍️निशा शिंदे/खरात ©nisha Kharatshinde सीमेवरील जवान #IndianArmy
vaishali
औक्षण नात बहीण भावाच असे किती किती गोड असे बहिणीला सदा भाऊरायचीच ओढ कधी येशील भाऊराया वाट पाहते बहीण तुझ्याविना माझा सुना सुना रे हा सण डोळे लागले वाटेला माझे आतुरले मन आठवण तुझी भाऊराया येते क्षणो क्षण अडकलास कर्तव्यात नाही येणार तू या घडी घेऊन आरतीचे ताट वाट पाहते बहीण ही वेडी देशसेवेसाठी तुझे तू अर्पिले रे जीवन तना मनाने करतो माझ्या मायभूमीचे रक्षण नाही कमजोर धागा हा तर रेशमी बंध तुझ्या घामाला ही येई माझ्या मातीचा सुगंध सीमेवरील माझ्या प्रत्येक भावाचे देवा कर तू रक्षण त्याच्या दीर्घायुष्यासाठी करते येथूनच औक्षण माया या बहिणीची सदा आहे तुझ्या पाठीशी नाते तुझे माझे असे मनाचे मनाशी माझ्या राखीचा भाऊराया ठेऊनिया मान कर देशाची तू सेवा तुझा आम्हा अभिमान कधी मानू नकोस हार , लाव प्राणाची बाजी मायभूमीच्या रक्षणी नको काही मज दुसरे , दे हीच ओवाळणी शब्दसंगिनी ✍️ सौ.वैशाली साळुंखे *सीमेवरील प्रत्येक सैनिक बंधूना समर्पित* 🙏🏻
अशोक द्विवेदी "दिव्य"
कभी कभी किसी को भूलने के लिए, एक बार और मिलना ज़रूरी होता है। ©अशोक द्विवेदी "दिव्य" #जीवन #प्रेमदंश #जीवन
Jyotshna 24
जीवन अत्यंत क्रोध के पश्चात भी, मर्यादा का न करो उल्लंघन । विनम्रता,धैर्य, प्रेम को, कागज रूपी जीवन में करो संलग्न । जीवन #जीवन#नोजोटो
Seema Sharma
जीवन में उन बातों से फर्क पड़ना चाहिए, जो बातें आगे फर्क लाने वाली हैं... बाकी बातों को छोड़ना सिखों वो बस अभी दिमाग खाने वाली हैं...😉 जीवन... #mywritingmywords #जीवन