Find the Latest Status about शाईन होंडा किंमत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाईन होंडा किंमत.
Ashwini Kanade
प्रेम आणि कौतुक योग्यवेली व्यक्त न केल्यास त्याची किमत शुन्य असते ©Ashwini Kanade किंमत
The Poet
सस्ते महँगे में कहाँ उलझ रहे हो जनाब यहाँ आदमी को किंमत नहीं आदमी की किंमत
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. जेव्हा आपोआपच reply slow होतील आणि बोलणं कमी होईल तेव्हा समजून जा.. तुमचे महत्त्व आणि तुमची किंमत उरलेली नाही. आणि जिथे तुमची किंमत ठरवली जाते, तिथे पुन्हा जाऊ नका... किंमतीने रहायला शिका आणि स्वतःची किंमत वाढवा. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #किंमत
Sachin Zanje
तुमच्या शब्दांची किंमत तेव्हा कळते. जेव्हा तुमच्या विचारांच्या विषयांवर चर्चा होते. सचिन झंजे. किंमत शब्दांची
Nitesh Gomane
!!! माणुसकीची किम्मत !!! हे मानवा तू जागा हो ना , माणुसकी तू समजून घेणा ठेव याची तू जाण , माणुसकी हाच खरा आहे प्राण ...!!को !! जन्म घेऊनी या भूमीवर दीनदुबळ्याना द्यावा आधार कर जीवन तू छान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ...!!१!! मी पणा कधी ठेऊ नको रे जन्माचे हित साधून घे रे हेच खरे आहे ज्ञान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ..!!२!! ज्ञान हे सारे वाटून द्यावे सगळ्यांचं तू भले करावे हेच खरे आहे दान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ....!!३!! माणुसकीची किम्मत भारी स्वार्थ त्या पुढे काहीच नाही कर जिवाचे तू रान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ....!!४!! कवी -नितेश आनंदी गणपत गोमाणे पाते पिलवलि (चिपळूण ) *9326779460* माणुसकीची किंमत