Find the Latest Status about जन्मशताब्दी निमित्त अभिवादन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्मशताब्दी निमित्त अभिवादन.
Dr. Sunil Haridas
समाजात काही लोक अन्याय झाला,आरोप झाला असेल तर भितिपोटी किंवा दबावापोटी ते सहन करतात. परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीली आहे. कायद्याने लढा,अन्याय सहन करु नका नाहीतर समाजात दादागिरी व अराजकता नक्कीच वाढेल. ©Dr. Sunil Haridas #Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
DRx. Shital Gujar✍️
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ,माझा वाचनात असलेले पुस्तक 'Youth arise awake knows your' strength या पुस्तकात लेखकांने लिहले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी युवकांना असा संदेश दिला .' What our country now needs are muscles of iron and nerves of steel. ' आपल्या देशातील तरुणांचे शरीर हे लोखंडासारखे असले पाहिजे आणि नस ही स्टीलची असली पाहिजे.' असा अनमोल संदेश आपल्याला दिला .म्हणुनच त्यांना लोहपुरुष म्हणतात . गुर्जर भुषण माननीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 -✍️काव्यशितल✍️ सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 #लोहपुरूष #सरदारपटेल #yqtaai #bestquoutes
Rashmi Abhaya
वन-वन गुन-गुन बोले भौंरा मेरे अंग-अंग झनन बोले मृदंग मन-- मीठी मुरलिया! यह फागुनी हवा मेरे दर्द की दवा ले के आई कारी कोयलिया! अग-जग अंगड़ाई लेकर जागा भागा भय-भरम का भूत दूत नूतन युग का आया गाता गीत नित्य नया यह फागुनी हवा...। 'फणीश्वरनाथ रेणु' ©Rashmi Abhaya #4मार्च #जन्मशताब्दी #फणीश्वरनाथरेणु #फागुनीहवा
D K Patil