Nojoto: Largest Storytelling Platform

New धावत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धावत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावत.

Related Stories

    LatestPopularVideo

Jyotiram Kedar

# धावत जीवन..!! #मराठीकविता

read more
|| धावत्या जीवनात आपल्याला
   जगण्याचा मार्ग काही मिळेना ,
    सुख म्हणजे नक्की काय असतं 
याचा अर्थ काही कळेना.. ||

|| प्रत्येक जण धावतो आहे 
आपाल्या ध्येयाच्या मागे, 
    आयुष्य म्हणजे नक्की काय 
             याचा सुगावाच कोणास न लागे.. ||

|| जन्माला आला आहात तर
             आयुष्य थोड मनमोकळेपणाने जगा, 
दु:ख खुप आहे जीवनात 
थोडस हसुन तरी बगा.. ||

|| क्षण एक असा येईल 
          जेंव्हा निघून जाईल हा श्वास, 
तेंव्हा मात्र वाटेल 
                 अर्ध्यावरच थांबला आपल्या स्वप्नांचा प्रवास.. ||

                           कवी :- ज्योतीराम भारत केदार 💫

©Jyotiram Kedar # धावत जीवन..!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile