Find the Latest Status about एकनाथ सोलकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकनाथ सोलकर.
pooja d
जमला वैष्णवांचा मेळा नाथ नाथ म्हणती कैक वेळा वारकरी सारे झाले येथे गोळा असा माझ्या नाथांचा सोहळा।। षष्ठीनिमित्त भाविक येति गावा नाथ नामात तेव्हा रंगुनी जावा षड्रिपु गोदावरीत प्रवाहित करावा अध्यात्म ज्ञान घेऊनि जावा।। पांडुरंगाने भरले पाणी नाथांच्या घरी, श्रीखंडी रूपानी असा थोर संत माझा सारे एकनाथ एकनाथ म्हणती।। भेदाभेद संपवण्याचा प्रयत्न केला अस्पृश्यांना माणूस म्हणून संबोधीला गोदावरीत 108 वेळा स्नान केला असा माझा नाथ, विठुचा लाडका झाला।। #संत #एकनाथ YourQuote Taai
ok
ये बारिश की बुंदे कुछ याद दिलाती है ये बारिश की बुंदे कुछ याद दिलाती है तेरे ना होने पर भी तेरे होने का अहसास दिलाती है कुछ यादें तेरी दिल मैं सजाई है ये बारिश तेरी बहुत याद दिलाती है ये बारिश की बुंदे जब मुझे छु जाती है तेरे छूने का एहसास दिलाती है कुछ कहीं अनकहि बाते तेरी याद दिला जाती है और न जाने क्यू मिट्टी की खुशबु तेरे मेरे प्यार का अहसास दिलाती है ये बारिश की बुंदे कुछ याद दिलाती है तेरे ना होने पर भी तेरे होने का अहसास दिलाती है अल्पेश सोलकर Atul Bobade Rujuta Ekhande
अल्पेश सोलकर
अजूनही .... मी आशेकडे आशेने पाहतोय.... अजूनही मी आशेकडे आशेने पाहतोय.... © अल्पेश सोलकर
अल्पेश सोलकर
"मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर "मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर