Find the Latest Status about मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण.
somnath gawade
अपेक्षांच्या ओझ्याखाली जीव गुदमरू पाहतो; व्यथा मोकळ्या करण्याचे ठिकाण मग तो शोधत राहतो. #ठिकाण
yogesh atmaram ambawale
येता पाऊस आठवण येते गावाची पानेफुले,हिरवे निसर्ग सौंदर्य पाहण्याची. लाल काळ्या ढेकळांची,उगवत्या अंकुराची, ओढ लागते मातीची हे सर्व पाहण्याची. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuote
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine
read more
हँसी मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 © मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 #hansi
मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 #hansi
read moreManasi Ghatge
सर्वांना देणाऱ्या साथीची दिलेला शब्द जगणाऱ्या माणुसकीची बेईमानी न करण्याची पूर्णतः एकनिष्ठेची शप्पथ राष्ट्ररक्षणाची सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuote
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine
read morePriyanka Bhagat
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. गंधभरल्या फुलाफुलांत माझ्या मातीची मोहकता नांदली. मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली. © प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
yogesh atmaram ambawale
अंदाज पायवाटांचा घेऊन मी पुढे चालत होतो. काय असेल पुढच्या वळणावर मनी अंदाज लावत होतो. अंदाज येत नव्हता ही पायवाट कुठे घेऊन जाईल. योग्य ठिकाण मला मिळेल की ह्या पायवाटेतच मी हरवून जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंदाज पायवाटांचा.. . #अंदाजपायवाटांचा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
पायवाट प्रेमाची कधी मी ही चाललो होतो, प्रत्येक स्वप्न तुझे पुरे करेल म्हणत तिच्या सोबत होतो. पायवाट प्रेमाची चालता चालता असे एक ठिकाण आले, लग्न म्हणतात ज्या ठिकाणाला तिथेच थांबावे लागले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पायवाट प्रेमाची... #पायवाटप्रेमाची हा विषय YOGITA RAIPURE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमलेखन
read more