Find the Latest Status about तुळशीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुळशीला.
RJ कैलास नाईक
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले गोठुन गेले होते पाणवठे डोळ्यात कधीचे आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म
sandy
तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस.... तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात
vishnu thore
जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही ओढ होते अनावर दूर नेते लाट ही अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते... संभ्रमाच्या काळोखाची केवढीही वाटे भीती..१ गच्च भरल्या वेदनांची आळवू गाणी किती.. - विष्णू थोरे 9325197781 जड झाल्या पावलांना चालवेना वाट ही ओढ होते अनावर दूर नेते लाट ही अंतरीची एक तारी सारखी ही खुणावते अंगणाच्या तुळशीला कोण पणती लावते... संभ्रमा