Find the Latest Status about तुझ्या सारखा तूच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या सारखा तूच.
royal_shetkari
Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿 ©royal_shetkari #snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नश
#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱नश
read moreMayuri Bhosale
Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale #तू आणि तूच आहेस
#तू आणि तूच आहेस
read morePranil Pawar
जखमा मनात माझ्या आहेत अजुनी ओल्या तुझा हळुवार स्पर्श झाला , तरी भळभळून वाहतील त्या.. आठवणी साऱ्या तुझ्या आहेत इतक्या ताज्या .. वाटत नाही इतक्या सहज पुसल्या जातील त्या... ©Pranil Pawar #outofsight आठवणी तुझ्या
#outofsight आठवणी तुझ्या
read more