Find the Best तुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुझ्याशी की रानी, नजरेला नजर ही मिळाली तुझ्या, देखोनिया तुझ्या रूपाचा कर, ओठी तुझ्या न आले, तुझ्यासारखी ना,
Warsha Paddhan
एक दिन में उजड़ गए उसके ख्वाब शायद आज दिन भर में उसने शायरी बहुत लिखीं हैं ©Warsha Paddhan #तुझ्या साठी फक्त...💞💞💞
#तुझ्या साठी फक्त...💞💞💞
read moresandy
#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन #तुला माफ करण्याची ;-(
Pallavi Phadnis
कधी हात सुटून गेले कळलेच नाही,चालता चालता सावरत होतास उगाच कधी माझे भार उचलत होतास, माझ्या आयुष्यात तुझाच पहिला आणि शाश्वत स्पर्श एक प्रेमळ धाक आणि त्याच हातांची प्रेमाची भरली ओंजळ, ती ओंजळ कधी रिकामी झालीच नाही,जादूगाराने आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि स्वतःचे मन मारून ,आमचे मन भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा यायचास तेंव्हा किती घर भरून जायचे,तू जाताना मात्र मी वाहून जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा किती आनंद झाला होता,पण नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा समवेत घेऊन आला होतास तू जवळ असूनही ,दूर जाण्याची मनात एक कायम भीती आता डोळ्यांच्या पाण्यात धुरकटलेली विझणारी दिसत होती नाती तू माझा बाबा म्हणून आलास आणि स्वतः मात्र देव होवून गेलास तू जाताना किती गळा दाटला होता आता तुझा नी माझा ऋणानुबंध अलगद निसटला होता , तुझा शेवटचा हात माझ्या गालावर फिरला आणि तुला पाहतानाच मी हुंदका गिळला,आता तू फिरून येऊ नकोस ,सवय झालीय मला आता विनाधार जगण्याची फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू तुझ्या हातांचा आधार दे,जे काही कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय पल्लवी फडणीस,भोर✍
अश्लेष माडे (प्रीत कवी )
किती दिवस नखरे तुझे झेलायचं किती तुझ्यासाठी अजून झुरायचं सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? की, असंच तुझ्यावर प्रेम करून मी अजून तडपायचं? तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत) अश्लेष माडे व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत
प्रीत
read moreVrishali G
अंधारात तुझ्या कडे बघताना तूझ्या चेहेरा मला दिसत नसतो पण खाली घातलेल्या नजरे वरून तुझ दुःख जाणवत असतं वाटतं तुझा चेहेरा उचलुन हाताने विचारपुस करावी दुःखाची तुझ्या पण या जगरहाटी च्या बेड्या असतात ग पायात माझ्या ..
..
read moreराज श्री
तू पाहताच मला माझं लाजुन नजर झुकवणं मी पाहताच तुला तुझं हळूच हसणं तुझी नजर चुकवून तुला एकटक न्याहाळणं माझी ही चीरी तू नजरकैदेत पकडणं मी नसताना तुझ्या भिरभिरत्या नजरेचं मला शोधणं मला हि आवडायचं तुझं हे बघणं जीवघेणं हवाहवासा वाटायचा हा खेळ नजरेचा तुझ्या माझ्या प्रितीचा रंगच वेगळा नजर
नजर
read moreराज श्री
तुझ्या प्रेमात इतकी बुडाले कि दुसरा कोणाचा विचारच केला नाही तुझ्या प्रेमात इतकी हरवले कि दुसरं कशाचं भानच राहिलं नाही तू आणि फक्त तूच आहेस माझ्या जीवनाचा सखा सोबती . सारं काही फक्त तुझ्याचसाठी........... तू
तू
read more