Nojoto: Largest Storytelling Platform

New शर्यत लागली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शर्यत लागली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शर्यत लागली.

    PopularLatestVideo

somnath gawade

#बैलगाडा शर्यत

read more
शर्यत पुन्हा सुरू होताना..
सर्जा-राजा,
परंपरेनं चालत आलेली
शर्यत आता पुन्हा सुरू होईल;
गावाचं हरपलेलं गावपण
पुन्हा जीवंत होईल.

दुरावलेली नाती तुझ्या
निमित्ताने पुन्हा एक होतील;
गावगाडा भेदभाव विसरून
पुन्हा रुळावर येईल.

शर्यतीसाठी जमणारी
जत्रा पुन्हा ओसंडून वाहील;
 तुझं हरवलेलं गतवैभव 
पुन्हा तुला प्राप्त होईल.

खोट्या प्राणिप्रेमींसाठी आता
ही एक शेवटची चपराक ठरावी.
बैलगाडा शर्यतीची ही उज्ज्वल
परंपरा अखंड सुरू रहावी.





 








 #बैलगाडा शर्यत

सतीश देशपाडे

शर्यत..

read more
नेहमीच मी शर्यत
माझ्याशीच लावतो
स्वप्न एक घेऊन सोबत
त्याच्याच मागे धावतो
सतीश.+ शर्यत..

Yogesh shinde

!! बैलगाडा शर्यत !! #JalFlute

read more

Yogesh shinde

बैलगाडा शर्यत #Emotional

read more

Yogesh shinde

बैलगाडा शर्यत २ #JalFlute

read more

Mayuresh Ozarkar

नाद एकच बैल गाडा शर्यत

read more

Ravindra Rajdev

#naad Ekach बैलगाडा शर्यत ❤️🙏 #मराठीसंस्कृति

read more

Abhishek Panchal

आयुष्य ही अशी शर्यत आहे 
जिथे रस्ते माहीत नाहीत
पण म्हणून थांबणे
हा पर्यायच इथे नाही #आयुष्य #शर्यत #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #dontstop

यश दहिफळे

नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत यशराज #मराठीप्रेम

read more

Kiran Medage

आज मला हळद लागली हो. #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile