Nojoto: Largest Storytelling Platform

New लागतो का नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागतो का नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागतो का नाही.

    PopularLatestVideo

Nil kharkar

असच मला नाही माहीत का #nojotophoto

read more
 असच मला नाही माहीत का

प्रेमाची_पहाट🦋

कळत नाही का...😔😔😔

read more
❤
काही वेळा डोळे कमी पण मन जास्त रडतं, 
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं.
😔 कळत नाही का...😔😔😔

omkar kapase

That's important and true situation of Business वाचून बघून होत नाही,करावा लागतो अनुभव घ्यावा लागतो. -Risk ना लेना ही सबसे बड़ा रंsk होता #Talk #nojotophoto #marathimulagi #wafentrepreneur #wafentrepreneurs #louisvuitton

read more
 That's important and true situation of Business वाचून बघून होत नाही,करावा लागतो अनुभव घ्यावा लागतो.     -Risk ना लेना ही सबसे बड़ा रंsk होता

sapna chavan

किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का #Shayari

read more
Life partner किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का

deepak Jadhav

रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी"" #विचार

read more
रुलाती हे मगर रोने का नाही ,,,,
""जिंदगी"" रुलाती हे मगर रोने का नाही ,,,,
""जिंदगी""

Er. Govinda Polad

गांधी का मरत नाही🔥🔥🙏 #nojotophoto

read more
 गांधी का मरत नाही🔥🔥🙏

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
करमत नाही तुझ्याशिवाय क्षणभरही,
क्षणभरही तुझ्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच दिसतेस नेहमीच भेटतेस
तरी तुझी ओढ संपत का नाही.
घोर लागतो,जीव वेडापिसा होतो,
समोर जेव्हा तू दिसत नाही.
कितीही भेटलो तरी मन भरत नाही,
काही केल्या तुझी ओढ काही संपत नाही.
दूर होता नजरेसमोरून पुन्हा भेटण्याची आस राही,
कितीही घातला मनाला आवर 
तरी तुझी ओढ काही संपत नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Guddu Sahani

टूटने का मतलब खत्म होना नाही होता #JulyCreators #विचार

read more
mute video

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile