Nojoto: Largest Storytelling Platform

New कवितेचं गाणं होताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवितेचं गाणं होताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितेचं गाणं होताना.

    PopularLatestVideo

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more
mute video

Yogesh Hiwrale

कवितेचं नाव: आत्मपरीक्षण

read more
"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो
मी मलाच क्षणभर, आज न्याहाळत, होतो

किती स्वप्न, किती गैरसमज पाळत, होतो
रिकाम्या जागा माझ्या मीच गाळत, होतो

कधी हसत होतो कधी अश्रू ढाळत, होतो
जुन्या जखमा त्या पुन्हा कुरवाळत, होतो

नुसत्याच होत्या गप्पा,त्याच त्या दळत, होतो
जरी मी दरिद्र्याच्या, चिखलात लोळत, होतो

शिखरे मनात होती ,वाटेतच अडखळत, होतो
माझ्या निश्चया वर, मीच डळमळत, होतो
 
अपयशाचे भांडवल करून,सदा पळत, होतो
मीच माझ्या आयुष्याशी,कालपर्यंत खेळत, होतो" कवितेचं नाव: आत्मपरीक्षण

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

Yogesh Hiwrale

कवितेचं नाव:#गारपीट 2014

read more
"नको देवा मला ही पावसाची सरं...
येता पावसाची सर माझी होई तारांबळ
घरावर छप्पर असून नसलेले आहे
घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर  वाहे
एगळाच हाय देवा तुझा न्यावं 
आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव
आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं
मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं
आरं  'गारा' नही त्वा अंगार बरशिवली
व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली
लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं
नको देवा मला ही पावसाची सर...

मागचाच दुसकाळ फिटता, फिटना
आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना
आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी
चुकून माकून एखादा सावकार ही धर की
डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला
पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला
शेतकरी म्हणून जलमलो हाच  माझा गुन्हा
साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा
आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं
नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

Roshan Desai

जग जाग होताना #moonlight

read more
जग जाग होताना....

पहाट होती व्हायची अजून
निघाल चांदण परतीला
लाटांचा खेळ हळुवार मोडून
निघाल सोडून भरतीला
धुक्याचा पाऊस काहीसा भरून
लागला फुल पानांवर गळतीला
 किलबिलाट जागऊ लागला
जग जाग होताना.....

होती कळी अजूनही गाढ निजलेली
नव्या कोंबाची कांती  उमललेली
पंघरूणाची घडी होती कुणी दुमडलेली
डोळ्यावर स्वप्नाची झालर चडलेली
डोंगराची कडा उजळलेला
त्यात चांदणी उधळली
स्वप्न जगाऊ लागल
पहाट होताना

©Roshan Desai जग जाग होताना

#moonlight

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

Parashuram kamble

कवितेचं शीर्षक :- संसाराचं ओझं... कवी सुरेश वडर[सर]

read more
mute video

vishnu thore

आठवणींच्या शेणसडयानं सारवत जा माझ्या कवितेचं अंगण,शब्दांची घरं हल्ली पोरकी झालीय खुप!

read more
आठवणींच्या शेणसडयानं 
सारवत जा माझ्या कवितेचं अंगण,
शब्दांची घरं
 हल्ली पोरकी झालीय खुप!
- विष्णू थोरे आठवणींच्या शेणसडयानं सारवत जा माझ्या कवितेचं अंगण,शब्दांची घरं हल्ली पोरकी झालीय खुप!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile