Nojoto: Largest Storytelling Platform

New निवारा आपला आपला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निवारा आपला आपला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवारा आपला आपला.

Related Stories

    PopularLatestVideo

better_be_unknown✌

निवारा ह्रदयाचा

read more
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
ह्रदयात निवारा हवाय पुन्हा तुझ्या
घरभाडे माझ्याकडुन पुन्हा घेशील का...
जास्तीचे देइल घरभाडे ह्रदयाचे तुझ्या 
आधी हास्य द्यायचो आता रुसवा घेशील का..
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशी ल का..
खुप उब आहे विचारात तुझ्या
ह्रदयाचा थंडावा देशील का...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
विरहात तुझ्या अश्रुंचे माझ्या 
नयनांत ढग दाटुन उठतात...
त्यांना वाहायला ह्रदयाच्या अंगणात
भावना तु प्रेमाच्या पुन्हा दाखवशिल का ...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..❤ निवारा ह्रदयाचा

Dipak S Gavale

कविता "निवारा" कुसुमाग्रज

read more
mute video

Rishi Mathankar

आपला भाऊ #समाज

read more
mute video

vishnu thore

आपला महाराष्ट्र.....

read more
 आपला महाराष्ट्र.....

Sunil Rajbhar

आपला कोनठी #nojotophoto

read more
 आपला कोनठी

Govind Patil

#RadheGovinda आपला लाडका #विनोदी

read more
mute video

Supriya Yewale

#KasoorMera आपला चांगुलपणा ना कधी कधी आपला आनंदही हिरावून घेतो #मराठीविचार

read more
mute video

Mahesh Mali

आपला विचार आपणच करायचा #मराठीविचार

read more
mute video

Uttam Karmalkar

आयुष्य आणि आपला गोंधळ

read more
mute video

पवन जाधव

आपला माणूस पवन भाऊ जाधव #nojotophoto

read more
 आपला माणूस
पवन भाऊ जाधव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile