Nojoto: Largest Storytelling Platform

New quotes to make u happy Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about quotes to make u happy from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

TubeLights

To make u smile #Comedy

read more

kiruthika

Happy Diwali to all #English Lines #Thoughts make u star

read more
Diwali is not just a festival of celebration , blasting  the crackers,enjoying the day with lots of fun and stars programms in Tv Channels ,relishing delicious sweets and other foods ..the what is Diwali It is a festival of  give lighting to our soul in name of  Loyal ,Dharma ,Peace ,And Inner happiness without Stress amd EGO Happy Diwali to all #English Lines #Thoughts make u star

Sonu

make people happy ..who with u

read more
गलतिया कीजिये,
पर किसी के साथ,
गलत ना किजिये।
Thought by- R.j.Sonu make people happy ..who with u

PRAJNADYUTI MITRA

who or what make u happy!? #Motivational

read more

vikas bartaria

HAPPY BIRTHDAY TO U

read more
janamdin ki hardik shubhkamnaaye HAPPY BIRTHDAY TO U

yagya pandey

happy birthday to u

read more

PRINCR OF MR

Happy Birthday TO U #Love

read more

तीर्थराज देवांगन

happy bday to u #संगीत

read more

deepika Kapoor

# happy birthday to u #nojotophoto

read more
 # happy birthday to u

Sanchita DILIP Kekane

Happy birthday to u Happy Birthday

read more
नाव तीच उज्वला, उंचीने फारच लहान, 
don't know how पण , तिला प्रश्न पडतात सारखे...
आजच्या दिवशी नाही ओरडणार, 
तुला वाढदिवसाच्या उंचीपेक्षा खूप जास्त शुभेच्छा बारके...

आमची बारकी,
स्वभावाने खूप शांत, कोणाच्या वाटेला जाणार नाही, कोणाला काही बोलणार नाही...
जर कोणी नडला तर,
समोरच्याला गप्प केल्याशिवाय राहणार नाही...

पण अजूनही कळत नाही ती मला इतकी का घाबरते...
मस्करीत जरी रागाने बघतील तरी,
ते मी, म्हणजे, मी ते, अस बोलून बिचारी शांत बसते...

Project करताना आम्हा दोघींना,
 सगळ ठीक होईल म्हणून हिम्मत खूप द्यायची...
आम्हाला धीर देत स्वतः मात्र, 
आतून प्रचंड घाबरून जायची...

कुठलीही idea आली तर आधी वैभवीला सांगणार...
जर मला आवडली तर मी सांगितल,
 म्हणून नसलेली कॉलर ताठ करणार🤭😂

Soft skill च्या lecture ला आठवतंय?
Negi  Sir म्हणाले होते...

तुमच्यात ज्या व्यक्तीमुळे चांगले changes झालेत 
अशा व्यक्तीविषयी बोला...
आता बारकी काय बोलणार,
 या विचाराने आम्हाला मोठा प्रश्न पडला...

ते ऐकून मी shocked झाली जेंव्हा ती Sanchi
(मग जीभ काढून sorry😛 Sanchita ) अस बोलून म्हणाली...
Sanchita मुळे माझ्यात चांगले बदल झाले आणि तिच्यामुळे माझ्यात Stage daring वाढली...🤭

मी कधीच expect केल नव्हत,
तू इतक काही बोलशील...
एरवी माझ्यासमोर शांत बसणारी तू, 
त्या 5 मिनिटात एवढं सगळ बोलून जाशील 

नावाप्रमणेच तुझ येणारं भविष्य उज्वल करशील...
पण लक्षात ठेव कितीही मोठी झालीस तरी,
आमच्यासाठी आमची बारकीच राहशील...😜❤️

                                                                     - संचिता केकाणे
                          
                    Happiest B'day Barke😂(Ujju)❤️

©Sanchita DILIP Kekane Happy birthday to u
Happy Birthday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile