Find the Latest Status about शिल्पा शिरोडकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिल्पा शिरोडकर.
Shilpa ek Shaayaraa
*अहं ब्रम्हास्मि* मी रे मेघ, मीच पाणी, मीच आभाळाची गाणी,, मी रे कृष्ण तो सावळा, मीच मीरा ही दिवानी,, मी रे घाट बनारस, मीच गंगा ही पावन,, मी रे अमृताचा घोट, मीच विष हलाहल,, मी रे तुकोबाची वाणी, मीच रूप आरस्पानी,, मी रे भिमाची लेखणी, मीच लाखात देखणी,, मी रे प्रश्न आहे साधा, मीच उत्तराचा वादा,, मी रे मनाची ही ओढ़, मीच इश्काची रे बाधा,, मी रे गृहिणी शहाणी, मीच घरात लहानी,, मी रे संसार थाटते, मीच घराची या राणी. ©Shilpa ek Shaayaraa ©शिल्पा #standout
Tushar Bhuse
एका मिठीत घडला भलता प्रकार आहे माझ्या मनात अजुनी विद्युत प्रभार आहे मी मुळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य ती स्थिर राहिल्याने जडला विकार आहे तूर्तास इतके कळाले तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता
इंद्रभान
#Pehlealfaaz जन्मदिन की शुभकामनाएं शिल्पा को जन्मदिवस की बहुत बहुत शुभकामनाएं
Aawara
चलो एक बार फिर से मै तेरे रूठने की और तु, मेरे मुस्कान की वजह बनो #😃 Miss..Aarvi शिल्पा यादव Rajnandini Manas shandilya
$HuBhAm Ku$HwAha
बेचैन कर दिया है मुझे , इश्क़ ने कुछ इस तरह , ' जैसे कागज़ की कश्ती हो , एक चंचल से समुंदर में #kashti Angel Asha Shanu Sharma शिल्पा यादव Suhani