Login to support favorite
creators
Find the Latest Status about पानिपत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पानिपत.
Malhar Shelar
पाणीपती पडलेला रक्ताचा हर एक थेंब.. राष्ट्ररक्षणार्थ.. आणि ह्या राष्ट्राच्या एकसंधतेसाठी लढला.. झगडला..!! राष्ट्ररक्षण.. राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्र आईच्या गर्भातून इथल्या कैक मरहट्टया मनगटात आजही जिवंत आहे..!! पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा त्रिवार त्रिवार मुजरा।। ©Malhar Shelar पानिपत!