Nojoto: Largest Storytelling Platform

New आवाजात उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवाजात उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवाजात उखाणे.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

थोडस माझ्या आवाजात... ❤

read more
mute video

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

संदिप गणपती कांबळे

"माय" या माझी कविता माझ्या आवाजात..

read more
mute video

सौ रंजिता गोवेकर

माझ्या कवितेतील काही ओळी माझ्याच आवाजात #मराठीकविता

read more
mute video

Er Sachin S Devhadrao

स्वतःच्या आवाजात..."ते फक्त माझं गाव आहे "

read more
mute video

Sachin Zanje

संघर्ष कोरोनाशी...एक मनोबल वाढवणारी माझी कविता माझ्या आवाजात..

read more
mute video

VISH

#sorrow गहाण माणुसकी वर आधारित माझी कविता माझ्या आवाजात ✍🏻कवि विष

read more
mute video

Bhojraj Shinde

सुंदर नव्या चालीत समर्थ सद्गुरुंचे नमन ....हभप.अॕड.डॉ .भोजराज शिंदे यांच्या आवाजात...जरुर ऐका #विचार

read more
mute video

GANESH SALUNKHEPATIL

पायी शिर्डीला येतो साईनाथा माझ्या आवाजात😊🙏🏻ओम साईराम🚩 गणेश वसंत वनिता साळुंखेपाटील #मराठीसंगीत

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile