Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाचं नातं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाचं नातं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचं नातं.

Stories related to प्रेमाचं नातं

    LatestPopularVideo

काव्यात्मक अंकुर

नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर #नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience

KK Storyteller

गरज संपली नातं संपलं #Quote #marathi love #Emotional #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile