Nojoto: Largest Storytelling Platform

Best नातं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नातं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनातं कविता, नात्याबाहेरचं नातं प्रश्न उत्तर, तुझ्या कुंकवाशी माझं नातं, बहीण-भावाचं नातं, प्रेमाचं नातं,

  • 55 Followers
  • 81 Stories

शब्दवेडा किशोर

White #नातं तुझं माझं....
तुझे माझे प्रेम असे खुलावे
अतुट आपले नाते हे असे बहरावे
मी विठ्ठलस्वरूप घेऊन आयुष्यात
जेव्हा जेव्हा पाऊल टाकेल पुढे
तेव्हा तेव्हा सावलीसम तुला
माझी रुक्मिणी होता यावे

©शब्दवेडा किशोर #प्रेमाची_जादू

काव्यात्मक अंकुर

#नातं #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality Life #Life_experience

read more
नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर #नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience

Rajeshwari Ghume

Simran

#नातं

read more

Roshana Parasharam Yallurkar

#नातं ❤🙂

read more

Sujata Chavan

#नातं#

read more
जुळत नसतात नाती
वय अन् सौंदर्य बघून
प्रेमासाठी लागतं
भावना अन् सुंदर मन

Yedu

©Sujata Chavan #नातं#

Mohan Somalkar

#नातं

read more

Rajeshwari Ghume

घे जरा उसंत,
पण बोलून टाक मनातलं...
घुसमटलेलं नातं,
नाही टिकत कायमचं...
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #Relationship #घुसमट

Rajeshwari Ghume

नात्यात अंतर आलं तरी 
 प्रेमाचा ओलावा मागे रहातो...
जसा फुले सुकल्यावरही
त्यांचा सुगंध मागे दरवळतो..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #प्रेम

काव्यात्मक अंकुर

#नातं #अनामिक #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi Writer #charolya #unknown #Relationship #Fight

read more
नातं

खेचलं की तुटेल स्वभाविक
तुटलं की निसटेल अभाविक  
म्हणून जपावे आपणच थोडं 
होण्याआधीच अनामिक

©काव्यात्मक अंकुर #नातं #अनामिक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #NojotoWriter #charolya #unknown #Relationship #Fight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile