Nojoto: Largest Storytelling Platform

New shivshakti electricals Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about shivshakti electricals from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shivshakti electricals.

    PopularLatestVideo

vansh nain

payal kashyap

Nitin Paliwal

#shivshakti

read more
Jab saara jahaan Khafa hojaye or lage ki tumhara ab is duniya me kuch bhi nahi hai,
Tab ek baar bhagwan Shiv ka bhi naam lelena Phir dekhna lagega sab tumhara hai or kisi ka kuch nahi hai.. #shivshakti

Nikita

royalboy30

payal kashyap

शिव गौरा का प्यार बड़ा लुभाता है,
इन दोनों का जन्मो जन्मो का नाता है
जिसे देख हर भक्त का मन हर्षाता है
शिव गौरा के त्याग और तपस्या का एक रूप दिखाता है।



om namah shivaay💖🔥

©payal kashyap #shivshakti

Bad girl

#shivshakti

read more

Prakhi Sharma

Vishal Chavan

साक्षीदार

शक्तीविना आतल्या आत, शिव हळहळतो..
सैरभर वेड्यागत, इकडे तिकडे पळतो...
प्रेमी; पण शिव आहे तो, गुप्तता पाळतो..
योग्याविन योगी, भला कुणास कळतो...

स्वयं परीपूर्ण शिव परी, शक्तीत शोधे घर..
आकाश सोडून खाली येण्या, मागतसे पर...
का ते असा खेळ खेळतात, परम सवाल आहे..
एक व्हायला वेगळं होण्यात, काय अशी कमाल आहे...

तडफड करतो हा इथे, ती ही इथेच तडफडते..
मग थकून नवी ऊर्जा घेऊन, नव्याने मिलन घडते...
तडफडण्यात माहीत नाही, यांच्या पदरी काय पडते..
मिलनाच्या आनंदात ओरडतो तो, ती ही मग रडते...

साक्षीदार होण्यात मग, मला का आनंद मिळतो..
त्यांचा खेळ गुप्त आहे, मग मला कसा कळतो..
गुपित नित्य उघड असतं, मग कळतं मला..
आनंदात वेडा विशाल, आतल्या आत पळतो..

04-03-2022
Vishaal/Aadinaath

©Vishal Chavan ShivShakti

Vishal Chavan

पौर्णिमा..

पुणवेच्या निखळ चांदण्यात..
सहस्राराच्या कैलासावर...
शिवशक्तीच समागम सुरु..
रोमारोमांत कणाकणावर...

प्रणय रसात चिंब शक्ती..
प्रणव नादात धुंद शिव...
कोण कुणाचा आस्वाद घेई..
शेष न राही जाणीव नेणीव..

Vishaal/Aadinaath
16-02-2022

©Vishal Chavan #shivshakti
loader
Home
Explore
Events
Notification
Profile