Nojoto: Largest Storytelling Platform

New उरामध्ये राजा माझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उरामध्ये राजा माझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरामध्ये राजा माझा.

    PopularLatestVideo

Nikhil Kandalkar

माझा राजा #मराठीपौराणिक

read more

Kishor Rokade

माझा राजा

read more
"जय शिवराय"

ज्यासी कळले शिवराय..
       भेदभाव मनी ना राही.!

शिवभक्त खरा तोचि असी..
           जो शिवविचारांशी.. 
              प्रामाणिक राही.! माझा राजा

siddharth Mane

माझा राजा.....

read more

vaibhav sayajirao patil

जाणता राजा माझा

read more

Kishor Rokade

देव दैवाचा...माझा राजा.!

read more
धन्य धन्य शिवाजी राजे ..होते ते माझे..!
       जे जे बोलले..ते करून दाखविले..!
        व्यर्थ नाही वाणीला ठरविले..!

जय शिवराय
श्री:कि.ज्ञा.रोकडे. देव दैवाचा...माझा राजा.!

Mission for Passion to change to INDIA

माझा राजा छत्रपती... - संतोष #dawn #कविता

read more
मराठी कविता : माझा राजा छत्रपती 
लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
माझा राजा छत्रपती 
माझा राजा छत्रपती 

मी मावळा छत्रपती चा 
माझा रक्तात छत्रपती
स्वराज्य जपून राखणं हे माझा हाती

माझा राजा छत्रपती 
माझा राजा छत्रपती 
काय केलं हो राजा तुम्ही 
आहे बसले हो मनोमनी
हूंकार भरोनी दिली शत्रू ला सतगति

माझा राजा छत्रपती 
माझा राजा छत्रपती 

माया बहिनी ची जान 
वाचवला त्यांचा सम्मान 
आले गेले हो शत्रू किती 
त्यांची एकच केली गति

माझा राजा छत्रपती 
माझा राजा छत्रपती 
-संतोष

©Mission for Passion to change to INDIA माझा राजा छत्रपती...
- संतोष 

#dawn

रोहित साव

माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

read more
माझे पिल्लू
मी खूप प्रेम करतो गं 
मी तुझ्यावर,
तु माझ्याशी दूर राहून भांडण कर पण 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको 
तुला माहित नाही.
कि मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु  पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा #Music

read more

Yadav

राजा हो राजा #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile