Find the Latest Status about हिरवा कुंकू मराठी चित्रपट पूर्ण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवा कुंकू मराठी चित्रपट पूर्ण.
Suyash Ananda Gulig
पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील कुंकवाचा तु टिका, पायणीला तुडवत पायरीवरून कळसाकडे फेकला जाणा-या गुलालाचा प्रयत्न मी मुका.-सुयश; #कुंकू #गुलाल #गाभारा #टिका #मुका #प्रयत्न #मराठी #चारोळी #मराठी_कविता #कविता
Durga Deshmukh
तुझ्या जवळ बसणे ते एकटक पहाणे नजरेला नजर भिडता मान झुकुन खाली जाणे मनाची हिरवळ फुललेली ह्दयाला थंडावा देणारी हातात हात धरुन प्रेमाने जवळ घेणारी मनाची प्रसन्नताच हिरवळ विरहात तर सगळे उदास नजरेवर असतो अंधार पोर्णिमेच्या चांदण्याची आस तुझा तो प्रेमळ स्पर्श भावना जपण्याची कला शब्दाने मन जिंकुन आपलस केलस मला दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh ऋतु हिरवा
राजाराम कंटे
प्रभात काळी दवबिंदूत न्हाली प्राजक्त कळी शीतल चांद फुलली रातराणी हर्ष हा मनी धुंद अबोली नित नवी नवेली गाली ही खळी आगळे धन . सृष्टीची ही किमया भरले मन भरास आला रानिवनी सुगंध मन बेधुंद @राजाराम कंटे..... ©राजाराम कंटे हिरवा निसर्ग
Vishal Chavan
खरंच, तुझ्या कुंकवाचं बळ; खूप मोठं आहे.. वलय त्याचं आकाशाचं, जरी आकाराने छोटं आहे... Vishal/Aadinaath 21-06-21 . ©Vishal Chavan #कुंकुम #कुंकू #तिलक
अल्पेश सोलकर
कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे.. जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे.. जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #bestmarathiquotes #मराठी #marathiquotes
Ganesh Shinde
'हिरवा' रंग देऊया का, कांकणं जी भरली हाती, घुमते कानी किणकिण, तुझाच भास करविती। ५ #yq_gns #रंग_प्रेमाचे #हिरवा Image source : google
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी