Find the Latest Status about khadus shayari in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, khadus shayari in marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Devanand Jadhav
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
वेळ आणि खेळ यांचं काहीच भाकित सांगता येत नाही. म्हणून वेळेच्या बाबतीत जागरूकता आणि खेळाच्या बाबतीत खिलाडूवृत्ती बाळगली, तर मनाला जास्त धक्का लागत नाही! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला, बदनाम करू शकते. पण, स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. तेव्हा जीवनाच्या तत्वांवर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
मातीचे मड़के, आणि मैत्रीची किंमत; फक्त बनवणाऱ्यानांच माहिती असते. तोडणाऱ्यांना नाही! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita
Devanand Jadhav
"जीवनातील प्रवासात आपले बोट कोणी धरलंय; हे महत्वाचे. जर तो कृष्ण असेल तर, आपण अर्जुन! आणि शकुनी असेल तर, आपण दुर्योधन हे निश्चित!" ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
Devanand Jadhav
आपल्या आयुष्यात कोण येणार, हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण यायला पाहिजे, हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार? हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral