Find the Latest Status about आपली नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपली नाही.
sandy
आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता
Diksha Wardhe
चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा, नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा, चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा, सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. आपली माती आपली माणसं...
dsp motivation
ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात....
mukesh6chaudhari12
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही... ©mukesh6chaudhari12 काहीवेळा आपली चूक नसतानाही #शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.
shambhugiri kamble
Quotes on family आपली माणसं.... दिवसामागुन दिवस निघुन जातात जिवनाचे चित्र बदलवुन जातात, काही होतात आठवणी धुसर काही नकळत पुसून जातात... विसरुन जातात नावे काही चेहरे मात्र लक्षात राहतात, वरवरची ओळख काहींची काही कायम मनात राहतात... बदलतात ऋतू बदलते वेळ ही माणसे मात्र काही बदलत नसतात , स्वप्नांचा झुला सोबत झुलतात सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं