Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जिथे आपली कदर नाही, आपली हवा, जिथे आपली किंमत नाही, आपली नाही, आपली नोकरी 2019,

  • 18 Followers
  • 59 Stories
    PopularLatestVideo

Akash . n. p

#आपली जुनी chat वाचली मी तेव्हा मला कळल, माझी प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि तुझ प्रत्येक वचन खोट #Time #शायरी

read more
आपली जुनी chat  वाचली मी
तेव्हा मला कळल, माझी 
प्रत्येक गोष्ट  खरी आहे
आणि तुझ प्रत्येक वचन खोट

©Akash . n. p #आपली जुनी chat  वाचली मी
तेव्हा मला कळल, माझी 
प्रत्येक गोष्ट  खरी आहे
आणि तुझ प्रत्येक वचन खोट
#Time

shambhugiri kamble

#आपली माणसं

read more
Quotes on family आपली माणसं....

दिवसामागुन दिवस निघुन जातात
जिवनाचे चित्र बदलवुन जातात,
काही होतात आठवणी धुसर
काही नकळत पुसून जातात...

विसरुन जातात नावे काही
चेहरे मात्र लक्षात राहतात,
वरवरची ओळख काहींची
काही कायम मनात राहतात...

बदलतात ऋतू बदलते वेळ ही
माणसे मात्र काही बदलत नसतात ,
स्वप्नांचा झुला सोबत झुलतात
सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात 
आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

वेळ

read more
आज आपली वेळ चांगली आहे 
म्हणून तर सगळेच आपले आहेत.. 
एकदा आपली वाईट वेळ येउद्या, 
सगळेच लायकी दाखवतात.. 
पुढे कोणावर विश्वास नाही करायचं, 
हे तीच माणसं शिकवतात.. 
प्रीत वेळ

Gokul Tapadiya

read more
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत .
एक आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या उदा आंबा, पेरु, केळी इ.  
दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या. उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ. 
ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन 
आपला जीव लावतात. 
अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं 
जातं. तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन 
समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो तो समाजात मान सम्मान 
मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.
याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून
 ठेवतो दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो

drdeoshinde48

@bff😍 #poem

read more
तुझे वर्णन करण्या शब्द हि अपुरी पडतात
तुझे सौंदर्य पाहून शब्द हि गोठून जातात
 तुला पाहून शब्द हि आपली मर्यादा सोडतात 
तुझी कविता बनण्यास शब्द हि स्वतःस विसरतात

क्षणाचे तास होतात ,तासाचे दिवस होतात
दिवसाचे महिने होतात
महिन्याचे वर्ष उलटून जातात
पण तुझ्या सहवासात🤗
वर्ष हि अगदी क्षणासारखी निघून जातात
असा एक क्षण झालाय आपली मैत्री🤝 होऊन
असे आणखी युगं जगूयात मित्र मित्राचे बनून😍🎊 @bff😍

Prasad Raj

read more
सर्वांवर प्रेम करायचं असतं...सर्वांशी आपुलकीने वागायचं असतं रे!
जगण्याच्या वाटेवर भेटतात अनेक माणसं त्या सर्वांना आपण आपलं समजायचं असतं.
जी भेटली, ती सर्व आपली माणसं;
  पण कोण आपलं नाही, हे सांगणे मला तरी अवघड!
काही जातात निघून त्यांना हवं तिथे,पण त्यांच्यासाठी रडून आणि कुढून होणार काय? ते निघून गेले म्हणून काही फरक पडणार नाही पण त्यांच्यात गुंतलात तर आयुष्य निघून जाईल...
मग ते परके झाले म्हणून राग आणि पश्चाताप करण्यापेक्षा,
 त्यांच्याबद्दलचं प्रेम मनात ठेऊन स्वतःच आपली राख उधळीत जाणे केव्हाही           चांगलं..
                                                                                   -प्रसाद

vijay jagtap

आयुष्याला फुलवणारा तू प्रदीर्घ श्वास,
सतत सोबतीचा एक आनंददायी आभास,
या एकट्या जीवाला घडवणारे,
तुम्ही मित्रच आहात खूप खास...😍😎🕺

आपली मित्रमंडळीच होती भारी,
मस्ती करायचो खूप सारी,
पण फिरायचा विचार झाला की,
निघायची आपली bunk मारून स्वारी...🏍️🛵🚊

कॉलेजला मध्ये असायची सगळ्यांची संगत,
ब्रेक मध्ये लागायची लास्ट बेंचवर पंगत,
वहीवर केलेल्या रेषांची वेगळीच होती रंगत,
कंटाळा आल्यावर तीच असायची गंमत...〰️〽️➖✖️⭕📉

परीक्षेला हुशार मित्राचे महत्व कळे,
notes साठी सगळे मैत्रिणीकडे वळे,
यावरूनच मित्रांची पडली होती एक म्हण,
वेळेला केळे आणि वनवासाला सिताफळे...👫👬👭

कॉलेजनंतर सगळ्यांवर आली कामाची मखरे,
मग भेटण्यासाठी पण आता करायला लागली सगळी नखरे,
नव्या मित्रांच्या व कामाच्या सोबतीत,
हरवून गेली माझी आवडती पाखरे...🕊️🦅🦉

माझ्या पाखरांनो परत फिरा,
आपल्या मैत्रीच्या घरट्यात परत शिरा,
माझ्या हातातील बोट पण शोधत आहे,
तुमच्यासारखा चमकता हिरा..👉💍💎
Happy Friendship Day Happy Friendship Day #VJ #विज #शब्द_लहरी #मैत्री #Friends #Friendship #MissYouFriends

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
धन्यवाद म्हणा, आभार माना, त्या व्यक्तींचा ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुमचा साथ सोडून तुमचा तिरस्कार करून भविष्यात कसं जगायचं ते शिकवलं. आणि आभार माना त्या वाईट वेळेचा ज्या वेळेने तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून दिलं. कारण, बहुतेकदा आपण पुढे जाण्याला कारणीभूत आपली वाईट वेळ व आयष्यात भेटलेली टोचून बोलणारी माणसं हेच असतात. कारण, यामुळे आपली जिद्द पेठून उठते. आणि आपण पुढे पुढे चालत जातो कुणावरही अवलंबून न राहता. म्हणून आपल्या आयुष्यात वाईट प्रसंग आणि वाईट माणसं यायलाच हवीत. (प्रीत )

Gokul Tapadiya

read more
शून्य आणि वर्तुळ दिसन्यात सारखे असले
तरी त्यात जमीन आसमान चा फरक असतो ...
शून्यात एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसे ...
निवड आपली आपली 😍🙏

Mohan Waghmare

i deserve more better than you

read more
आपली माणसे कधीच सोडून जात नाहीत,अन जी जातात ती कधीच आपली नसतात,,
मग अशा लोकांचा विचार तरी कशाला करायचा i deserve more better than you
loader
Home
Explore
Events
Notification
Profile