Nojoto: Largest Storytelling Platform

New पाठलाग समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाठलाग समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाठलाग समानार्थी शब्द.

Stories related to पाठलाग समानार्थी शब्द

    LatestPopularVideo

somnath gawade

एखाद्या गोष्टीचा
  'पाठपुरावा' 
  करण्यापेक्षा
'पाठलाग' करा;
म्हणजे  ती गोष्ट 
लवकर सापडेल. #पाठलाग

DrRavikirti Didwania

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

read more
Sound Similar but 
Meaning Different Challenge

People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

brijesh mehta

प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory

read more
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है
तेरे प्यार में शक है, वहम है,  भरोसा नहीं है।
तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा।

— % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है।
💞💞

#मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
आपण सुखाचा पाठलाग करत असताना,
दुःख आपले पाठलाग करत असते.
हे पूर्ण आयुष्य पाठलाग करण्यात जात असते,
तरीही ती गोष्ट सहजासहजी सापडत नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
पाठलाग करायला तेव्हाच काही अर्थ असेल,
जेव्हा पाठलाग करून काही साध्य होणार असेल.
मग ते प्रेम असो किंवा स्वप्न असो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
आठवणींच्या ढगांचा पाठलाग करतांना
चाहूल तुझ्या बरसण्याची झाली
आतुर झालं मन माझं आज
जमीन मी होऊन, तू सरी
त्यात माझी आज भिजण्याची वेळ ही आली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे पाठलाग... आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीवन प्रवास नेहमीच
खडतर वाटेवर चालू असतो,
सुखापेक्षा दुःखच
जास्त पाठलाग करत असतो.
जो दिसत तर नाही
पण जाणवत जरूर राहतो.
प्रत्येकाच्या मागे दुःखाचा
पाठलाग चालूच असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
पाठलाग...
आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
आवडायची ती मला,
म्हणून मी तिच्या मागे मागे फिरायचो,
तिच्या मते मात्र,
मी तिचा पाठलाग करायचो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
पाठलाग मी करत असतो
स्वतः ला कुठे तरी मी शोधत असतो
पाऊलवाटा चालत असतांना 
मी त्या मोजत असतो ,
कुठे रस्ता भरकटलो तर नाही ना
मी स्वतः ला बजावत असतो..

खुप वळणे येतात 
त्या वळणावर जणू काटे बोचू लागतात
समजवतो स्वतः ला काटे काढून चाल त्या रस्ताला
पाठलाग करतांना मी शोधू लागतो
मार्ग स्वतः च्या वाटचालीचा 
ठरवू लागतो कधीतरी जिकींनच या जगाला...

                    -Atulwaghade

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

Atul Waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile