Find the Latest Status about भाऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाऊ.
अदनासा-
विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-7x-IjKWlh/?igsh=MXRhdXBjN3BvNXY0Zg== #मराठी #शिक्षण #देश #भ्रष्टाचार # #Instagram #Facebook #मराठीविचार #शिकवण #भाऊबहिण #अदनासा #चांगलाधड़ा
read moreअदनासा-
Vijaykumar Khune
*साहित्यरत्न, लोकशाहीर..* 📚 *डॉ.अण्णा भाऊ साठे* 📚 🌹 VIJUDADA 🌹 #Annabhausathe #Motivational
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
मुलगा म्हणुन आम्ही काय केला गुन्हा.. साहेब -एक तरी योजना एकदा आमच्यासाठी पुन्हा.. शिकून सवरूनी सगळं तुम्ही लावलाय चुना.. कंत्राटी धोरण काढून आधीच आणा पुन्हा.. लग्न होईना म्हणून गाठला मुंबई पुणा.. १२ घंटे काम करून खिशात दमडी उरेना.. मुलगा म्हणून आम्ही खरंच काय केला गुन्हा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर भाऊ माझा लाडका
भाऊ माझा लाडका #मराठीकविता
read more