Find the Latest Status about rain droplets from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rain droplets.
Swapnil Huddar
या चिंब बरसणाऱ्या पावसात, मी भान हरपून फिरत राहते... फिरत राहते तोवर, जोवर तो पाऊस मला आपलंसं करत नाही, फिरत राहते तोवर, जोवर तो मला हवा तसा बरसत नाही, त्याला कळतं कुठेतरी, की मला तो हवाय, इतका की माझ्या भेगाळ अस्तित्वाला एक बहर येईल, इतका की माझ्या मनाला पालवीचा मोहोर येईल, बस, पावसाने असंच बेभान होत जावं, अन् मी पावसात नादान होत जावं, इतकंच काय ते आम्ही दोघं एकमेकांकडे मागतो, पाऊस काहीसा माझ्यासारखाच तर वागतो... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #rain
Nagai.S.Bala Murali
வெயிலில் வாடிக் கொண்டிருப்போருக்கு மழைத் தூறல் தொடங்கும் போதே.. உள்ளத்தில்.. உற்சாகம் பீரிடும்..! இயற்கையின் கொடையது.. மிகினும்.. குறையினும்.. இடர் தரும்., இதமாக என்றும் நிறையும்.. மிதமான தூறல் காலம்..! ©Nagai.S.Bala Murali #rain