Find the Latest Status about मिटणार फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिटणार फिल्म.
Anushka Todmal
"ती" दोष तिच्या सौंदर्याचा नाही, तर दोष तुमच्या नजरेचा असू शकतो नेहमीच तिला पाण्यात पाहण्या पेक्षा कधीतरी स्वतः ला आरश्यात बघा असेलही कदाचित ती जराशी नाजूक, जराशी कोमल, पण हतबल ती कधीच नाही तुमच्या हातातली कठपुतली तर ती मुळीच नाही क्रूर हृदयाच्या दगडानो तुमच्या घाणेरड्या गुन्ह्याने ती घाबरणार नाही तोंड दाबून तिचा आवाज दबणार नाही तिच जीवन संपवून ती संपणार नाही जाळून तिच अस्तित्व मिटणार नाही #ती मिटणार नाही
Rajkumar
Mukesh Bhogra Jalore
सफलता मिलती है, एक अच्छे अनुभव से और एक अच्छा अनुभव, एक खराब वक्त से बेहतर कोई नहीं दे सकता!! ©Mukesh Bhogra Jalore फिल्म