Find the Latest Status about हातिम ताई फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातिम ताई फिल्म.
Yash Savaratkar
❣️ताई❣️ लहान भावाचे लाड पुरवणारी म्हणजे "ताई" पहिली सखी म्हणजे "ताई" कुठल्याही परिस्थितीत पुढे उभी राहणारी म्हणजे "ताई" जीवन देणारी असते "आई" पण जीवनचा आधार असते "ताई" - यश सावरतकर ताई
Swarup Sawant
अभिनयातील संजीवनी ताई अभिनयाने दिली तु नेहमीच आम्हा संजीवनी. रात्रीस खेळ चाले मध्ये चमकली एक चांदनी. वच्छी काकीच पात्र तु खरच जिवंत केलस, या रागीट पण तेवढ्याच प्रेमळ काकीला तु घराघरात पोहोचवलस. कलाकार आणि एक गोड व्यक्ती अशी तुझी ख्याती, देवाजवळ एकच प्रार्थना अशीच निरंतर होऊदे माझ्या या बहिणीची प्रगती. # स्वरुप सावंत # संजिवनी ताई
Rajkumar
Mukesh Bhogra Jalore
सफलता मिलती है, एक अच्छे अनुभव से और एक अच्छा अनुभव, एक खराब वक्त से बेहतर कोई नहीं दे सकता!! ©Mukesh Bhogra Jalore फिल्म