Find the Latest Status about business you should start from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, business you should start.
AMRUT SONWANE
प्रयत्न असे करा की आपण कधी हारता, हारता... जिंकून जावू हे कळले नाही पाहिजे.... कधीच हार मानू नका... ज्यांने जीवन दिले आहे ना त्याला हे पण ठावूक आहे आपल्या जीवनात आपल्याला काय द्याचे आणि काय नाही द्यायचे..... आणि कधी द्यायचे भरवसा ठेवा देवावर आणि स्वतः वर.. ©AMRUT SONWANE You should be able to win while losing